VISHWA

v gv

kokan vishwa



हे पेज मी कोकण ची माहिती लोकांना देण्यासाठी बनवलं आहे. कोकण म्हंटले की डोळ्या समोर उभा राहतं अथांग समुद्र, सहयाद्री, रानमेवा, लाल माती आणि बरेच काही. कोकणातली खाद्य, कला, क्रीडा, संस्कृती, भ्रमंती लोकांच्या समोर मांडण्या साठी मी हे पेज चालू केला आहे.. अनेक सोशल मीडिया वर मी हे पेज चालवतो , याचा मागचा माझा उद्देश एवढाच आपण विसरत चाललेल्या मातीची आपल्याला आठवण करून देणे, कामा शिक्षणा मुळे आपल्या मतातीत जाणं तेवढा शक्य होत नाही, पण या सोशल मीडिया ने या धावपळीच्या जीवनात 2 मिनिटे जरी मातीची आठवण आली तरी माझ्या साठी खूप आहे. दिवसाच्या त्रासातून थोडा विरंगुळा म्हणून तरी गावाची आठवण .. जे मातींनी आपल्याला दिले आहे त्याची आपण परत फेड करू शकत नाही, पण माती चा विकास करणे तिची सेवा करणे आपल्या हातात आहे, बोलायला गेल तर खूप आहे. पण एवढंच सांगतो जगाच्या पाठीवर कुठेही जा फक्त आपल्या मातीला विसरू नका. :- @kokan_vishwa


Other post :-
Mandle village, Mandle Dhabdhaba
SHARE

ME VISHWA

Hi. I’m Comman man. I’m VISHWA. I’.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 Comments:

Post a Comment