VISHWA

v gv

Mandle village, Mandle Waterfall


mandle waterfall, waterfall, kokan
mandle waterfall

मांडले


मांडले गावाला तसा फार जुना वारसा आहे, रायगड किल्या पासून 22km वर असलेले हे गाव निसर्गाने दिलेली सुखाची खान आहे. मांडले गावाचा इतिहास फार जुना आहे. इथले शेतकरी प्रामुख्याने भाताची शेती करतात व राहिलेल्या कालावधी मध्ये कडधान्य आणि डाळी ची शेती करतात, शेती हाच यांचा प्रमुख व्यवसाय.  शिवकाळात मांडले गावातून रायगडावर तांदळाचा पुरवठा होत  . निसर्गाने चारही बाजूने घेरलेल्या या गावात गेले की मनाला शांत वाटते, गावात असलेली कौलारू घर , छोट्या वाटा, मंदिर, गाई गुरांनी भरलेले गोठे आणि माणसांनी भरलेले अंगण पाहून मन अगदी प्रसन्न होत, गावाची शान म्हणजे गावचा धबधबा पंचकोशीत मांडले धबधबा म्हणून प्रसिद्ध असणारा हा धबधबा. गावातले लोक याला मंडप म्हणतात. गावात गेले की धबधब्या बद्दल चे बरेचशे किस्से तुम्हाला ऐकला मिळतात, गावात अजूनही मोबाईल ला पूर्ण रेंज येत नाही, निसर्गात तुम्हाला रमवायला एवढं पुरेसे आहे, सांगायला गेलो तर खूप आहे या गावात, पण मी सांगण्या पेक्षा तुम्ही जाऊन अनुभवलं तर मला आणि तुम्हाला जास्त आवडेल



Simmiler post :- kokan vishwa


Gamil :- aannanaikk@gmail.com


SHARE

ME VISHWA

Hi. I’m Comman man. I’m VISHWA. I’.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 Comments:

Post a Comment